compute

अर्थ (इंग्रजी)

to calculate a figure or amount

मराठी अर्थ

गणना करणे, आकडेमोड करणे

वाक्यात वापर

शेवटच्या दहा महिन्यांच्या वेतनाच्या सरासरीवरून निवृत्तिवेतनाची गणना केली जाते.

Pension is computed on the average of the last ten months’ pay.

समानार्थी शब्द

calculatereckonwork out

विरुद्धार्थी शब्द

estimateguess