compulsory

अर्थ (इंग्रजी)

required by law or by rule

मराठी अर्थ

सक्तीचे, अनिवार्य

वाक्यात वापर

चौदा वर्षांपर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आले.

Education up to the age of fourteen was made free and compulsory.

समानार्थी शब्द

mandatoryobligatorybinding

विरुद्धार्थी शब्द

optionalvoluntarydiscretionary