concentrate
अर्थ (इंग्रजी)
to focus effort or attention; to gather in one place
मराठी अर्थ
लक्ष केंद्रित करणे, एकवटणे
वाक्यात वापर
ढगफुटीचा सर्वाधिक फटका बसलेल्या चार तालुक्यांत मदतकार्य केंद्रित करण्यात आले.
Relief work was concentrated in the four talukas worst hit by the cloudburst.
समानार्थी शब्द
focuscentreconverge