concession
अर्थ (इंग्रजी)
something granted as a favour or a reduction from the usual charge
मराठी अर्थ
सवलत, सूट
वाक्यात वापर
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एसटी बसच्या भाड्यात सवलत मिळते.
Students from the district get a fare concession on state transport buses.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
surchargepenalty