rebate
अर्थ (इंग्रजी)
a partial refund or reduction in an amount payable
मराठी अर्थ
सवलत, परतावा
वाक्यात वापर
मे महिन्यापूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्यांना सवलत दिली जाते.
A rebate is allowed to those who pay property tax before May.
समानार्थी शब्द
discountconcessionrefund
विरुद्धार्थी शब्द
surchargepenalty