condone
अर्थ (इंग्रजी)
to overlook or forgive an offence or lapse
मराठी अर्थ
माफ करणे, क्षमा करणे
वाक्यात वापर
वैद्यकीय कारणास्तव अपील दाखल करण्यातील विलंब माफ करण्यात आला.
The delay in filing the appeal was condoned on medical grounds.