censure
अर्थ (इंग्रजी)
to express strong official disapproval of someone
मराठी अर्थ
निंदा करणे, ठपका ठेवणे
वाक्यात वापर
विरोधकांनी मंत्र्यांविरुद्ध निंदाव्यंजक ठराव मांडला.
The Opposition moved a censure motion against the minister.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
praisecommend