contend

अर्थ (इंग्रजी)

to assert or argue a point in a dispute

मराठी अर्थ

प्रतिपादन करणे, युक्तिवाद करणे

वाक्यात वापर

हा कर आकारण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला नाही, असे याचिकाकर्त्यांचे प्रतिपादन आहे.

The petitioners contend that the levy is beyond the powers of the state legislature.

समानार्थी शब्द

arguemaintainassert

विरुद्धार्थी शब्द

concedeadmityield