concede
अर्थ (इंग्रजी)
to admit that something is true; to give up a point or a right
मराठी अर्थ
मान्य करणे, कबूल करणे
वाक्यात वापर
पर्यावरणविषयक मंजुरी घेतली नव्हती, हे राज्य शासनाने खंडपीठासमोर मान्य केले.
The state conceded before the bench that no environmental clearance had been obtained.