counterproductive

अर्थ (इंग्रजी)

having the opposite of the intended effect

मराठी अर्थ

उलट परिणाम करणारा, हेतूला मारक

वाक्यात वापर

फेरीवाल्यांवरील सरसकट बंदी शहरी गरिबांच्या दृष्टीने उलट परिणाम करणारी ठरेल.

A blanket ban on street vending would be counterproductive for the urban poor.

समानार्थी शब्द

self-defeatingfutileharmful

विरुद्धार्थी शब्द

effectiveproductive