counterpart

अर्थ (इंग्रजी)

a person or thing holding the same position in another organisation

मराठी अर्थ

समपदस्थ व्यक्ती, समकक्ष

वाक्यात वापर

मुख्य सचिवांनी कर्नाटकातील आपल्या समपदस्थ अधिकाऱ्याशी पाणीवाटप वादावर चर्चा केली.

The chief secretary discussed the water dispute with his Karnataka counterpart.

समानार्थी शब्द

equivalentopposite numberpeer