covet
अर्थ (इंग्रजी)
to desire something that belongs to another
मराठी अर्थ
हव्यास धरणे, लोभ बाळगणे
वाक्यात वापर
मुख्य सचिवपदाचा हव्यास अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना होता.
Several senior officers coveted the post of chief secretary.
समानार्थी शब्द
craveyearn forhanker after
विरुद्धार्थी शब्द
spurndisdain