crave
अर्थ (इंग्रजी)
to long for something intensely
मराठी अर्थ
तीव्र इच्छा बाळगणे, आसुसणे
वाक्यात वापर
भव्य प्रकल्पांपेक्षा जिल्ह्यातील मतदार मूलभूत सुविधांसाठी आसुसलेले आहेत.
Voters in the district crave basic amenities more than grand projects.
समानार्थी शब्द
yearn forlong forhanker after