coy

अर्थ (इंग्रजी)

unwilling to give information, while pretending shyness

मराठी अर्थ

माहिती देण्यास टाळाटाळ करणारा, बुजरेपणाचा आव आणणारा

वाक्यात वापर

रिक्त पदांच्या नेमक्या संख्येबाबत विभागाने माहिती देण्यास टाळाटाळ केली.

The department was coy about the actual number of vacancies.

समानार्थी शब्द

evasivereticentdemure

विरुद्धार्थी शब्द

forthcomingcandid