crass
अर्थ (इंग्रजी)
showing no sensitivity or good judgement
मराठी अर्थ
असंवेदनशील, बेजबाबदार
वाक्यात वापर
शेतकरी आत्महत्यांवरील मंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्यावर सर्वत्र टीका झाली.
The minister’s crass remark on farm suicides drew wide criticism.
समानार्थी शब्द
insensitiveboorishtactless
विरुद्धार्थी शब्द
refinedsensitive