debar
अर्थ (इंग्रजी)
to formally shut someone out from a right or an activity
मराठी अर्थ
अपात्र ठरवणे, प्रतिबंध करणे
वाक्यात वापर
गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या उमेदवारांना पुढील तीन परीक्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले.
Candidates found using unfair means were debarred from the next three examinations.