deciduous
अर्थ (इंग्रजी)
shedding its leaves once every year
मराठी अर्थ
पानझडी
वाक्यात वापर
विदर्भातील बहुतांश जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी प्रकारचे आहे.
Most of Vidarbha’s forest is of the tropical dry deciduous type.
समानार्थी शब्द
leaf-shedding
विरुद्धार्थी शब्द
evergreen