decimate
अर्थ (इंग्रजी)
to destroy or sharply reduce a large part of something
मराठी अर्थ
मोठ्या प्रमाणावर नष्ट करणे, उद्ध्वस्त करणे
वाक्यात वापर
अवकाळी गारपिटीने मराठवाड्यातील रब्बी पीक मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केले.
Unseasonal hailstorms decimated the rabi crop across Marathwada.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
preserverestore