decorum
अर्थ (इंग्रजी)
behaviour that is correct and dignified for the occasion
मराठी अर्थ
शिष्टाचार, सभ्यता
वाक्यात वापर
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी शिष्टाचार पाळावा, अशी सूचना अध्यक्षांनी केली.
The Speaker reminded members to maintain decorum during the question hour.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
improprietyrowdiness