etiquette
अर्थ (इंग्रजी)
the accepted rules of polite or official conduct
मराठी अर्थ
शिष्टाचार, संकेत
वाक्यात वापर
संसदीय शिष्टाचारानुसार सदस्याने अध्यक्षांना उद्देशून बोलणे आवश्यक असते.
Parliamentary etiquette requires a member to address the Chair.