deduct
अर्थ (इंग्रजी)
to take an amount away from a total
मराठी अर्थ
वजा करणे, कपात करणे
वाक्यात वापर
प्रत्येक वेतनातून उद्गमस्थानीच कर वजा केला जातो.
Tax is deducted at source from every salary payment.
समानार्थी शब्द
subtractwithholdtake off
विरुद्धार्थी शब्द
addcredit