withhold

अर्थ (इंग्रजी)

to refuse to give something

मराठी अर्थ

रोखून ठेवणे, देण्यास नकार देणे

वाक्यात वापर

चौकशी पूर्ण होईपर्यंत वेतनवाढ रोखून ठेवण्यात आली.

The increment was withheld pending the inquiry.

समानार्थी शब्द

retainhold backdeny

विरुद्धार्थी शब्द

releasegrant