defiance
अर्थ (इंग्रजी)
open refusal to obey authority
मराठी अर्थ
अवज्ञा, उघड विरोध
वाक्यात वापर
न्यायाधिकरणाच्या आदेशाची अवज्ञा करत संप सुरूच राहिला.
The strike continued in defiance of the tribunal’s order.
समानार्थी शब्द
disobedienceinsubordinationresistance