insubordination
अर्थ (इंग्रजी)
refusal to obey a lawful order of a superior
मराठी अर्थ
वरिष्ठांचा आदेश न मानणे, अवज्ञा
वाक्यात वापर
पदभार सोपवण्यास नकार दिल्याबद्दल त्याच्यावर अवज्ञेचा आरोप ठेवण्यात आला.
He was charged with insubordination for refusing to hand over the charge.