deficit
अर्थ (इंग्रजी)
the amount by which spending exceeds income
मराठी अर्थ
तूट
वाक्यात वापर
राज्याने आपली वित्तीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यांच्या आत राखली.
The state kept its fiscal deficit within three per cent of gross state domestic product.