define

अर्थ (इंग्रजी)

to state exactly the meaning or the limits of something

मराठी अर्थ

व्याख्या करणे, निश्चित करणे

वाक्यात वापर

वनवासी कोणाला मानायचे याची व्याख्या या कायद्यात केलेली नाही.

The Act does not define who is to be counted as a forest dweller.

समानार्थी शब्द

specifydelimitcharacterise

विरुद्धार्थी शब्द

obscureconfuse