defray

अर्थ (इंग्रजी)

to pay or provide the money for a cost

मराठी अर्थ

खर्च भागवणे, खर्चाची तरतूद करणे

वाक्यात वापर

मेट्रो प्रकल्पाचा खर्च भागवण्यासाठी अधिभार लावण्यात आला.

A cess was levied to defray the cost of the metro project.

समानार्थी शब्द

covermeetbear