degenerate

अर्थ (इंग्रजी)

to decline into a worse or lower condition

मराठी अर्थ

अधोगती होणे, बिघडत जाणे

वाक्यात वापर

शांततेत निघालेल्या मोर्चाला संध्याकाळपर्यंत दगडफेकीचे हिंसक वळण लागले.

The peaceful march degenerated into stone-pelting by the evening.

समानार्थी शब्द

deteriorateworsendecline

विरुद्धार्थी शब्द

improveprogress