delude

अर्थ (इंग्रजी)

to mislead someone into believing something false

मराठी अर्थ

भ्रमात ठेवणे, दिशाभूल करणे

वाक्यात वापर

निर्देशांक वाढत असल्यामुळे ग्रामीण संकट संपले आहे या भ्रमात आपण राहू नये.

Rising index numbers should not delude us into thinking that rural distress has ended.

समानार्थी शब्द

deceivemisleadbeguile

विरुद्धार्थी शब्द

enlightendisillusion