deliver
अर्थ (इंग्रजी)
to achieve what was promised
मराठी अर्थ
दिलेले वचन प्रत्यक्षात आणणे, अपेक्षित परिणाम साधणे
वाक्यात वापर
प्रत्येक घरात नळाने पाणी देण्याचे आश्वासन ही योजना प्रत्यक्षात आणू शकलेली नाही.
The scheme has failed to deliver on its promise of piped water to every household.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
faildisappoint