demean
अर्थ (इंग्रजी)
to lower someone’s dignity
मराठी अर्थ
अवमान करणे, प्रतिष्ठा कमी करणे
वाक्यात वापर
सफाई कामगारांना हाताने गटारे साफ करायला लावणे हा त्यांचा अवमान आहे.
Making sanitation workers clean sewers by hand demeans them.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
dignifyhonour