honour
अर्थ (इंग्रजी)
high respect; also, to fulfil a promise or obligation
मराठी अर्थ
सन्मान; वचन वा दायित्व पाळणे
वाक्यात वापर
ठरलेल्या मुदतीत थकबाकीबाबतचे आपले वचन राज्य शासनाला पाळता आले नाही.
The state failed to honour its commitment on arrears within the stipulated period.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
dishonourdisgracerenege