demoralise
अर्थ (इंग्रजी)
to destroy the confidence and morale of people
मराठी अर्थ
मनोधैर्य खच्ची करणे, नैतिक बळ कमी करणे
वाक्यात वापर
वारंवार होणाऱ्या शिक्षात्मक बदल्यांमुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होते.
Repeated punitive transfers demoralise honest officers.
समानार्थी शब्द
disheartendispiritdiscourage
विरुद्धार्थी शब्द
encourageembolden