demonstrate
अर्थ (इंग्रजी)
to show something clearly by evidence; to take part in a public protest
मराठी अर्थ
सिद्ध करून दाखवणे; निदर्शने करणे
वाक्यात वापर
कंत्राटी परिचारिकांनी सेवा नियमित करण्याच्या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने केली.
Contract nurses demonstrated outside the civil hospital for regularisation of service.
समानार्थी शब्द
showproveprotest