depict

अर्थ (इंग्रजी)

to show or describe something in words or pictures

मराठी अर्थ

चित्रण करणे, रेखाटणे

वाक्यात वापर

आदिवासी पट्ट्यातील कुपोषणाचे विदारक चित्र या अहवालात रेखाटले आहे.

The report depicts a grim picture of malnutrition in the tribal belt.

समानार्थी शब्द

portrayrepresentdescribe