deplete
अर्थ (इंग्रजी)
to use up a resource until little is left
मराठी अर्थ
साठा संपवणे, ऱ्हास करणे
वाक्यात वापर
पर्जन्यछायेच्या पट्ट्यातील ऊस लागवडीमुळे भूजल साठा संपत आला आहे.
Sugarcane in the rain-shadow belt has depleted the groundwater table.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
replenishrestore