deploy
अर्थ (इंग्रजी)
to position people or resources for effective use
मराठी अर्थ
तैनात करणे, कामी लावणे
वाक्यात वापर
विसर्जन मिरवणुकीपूर्वी राज्य राखीव पोलिसांच्या दहा तुकड्या तैनात करण्यात आल्या.
Ten companies of the state reserve police were deployed ahead of the immersion procession.
समानार्थी शब्द
stationpositionmobilise