mobilise
अर्थ (इंग्रजी)
to organise people or resources for a purpose
मराठी अर्थ
एकत्रित करणे, उभे करणे
वाक्यात वापर
गाळ काढण्याच्या कामासाठी ग्रामपंचायतीने मजूर एकत्रित केले.
The gram panchayat mobilised labour for the desilting work.