deprivation
अर्थ (इंग्रजी)
the lack of what is needed for a decent life
मराठी अर्थ
वंचितता, अभाव
वाक्यात वापर
आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या तिन्ही आघाड्यांवरील वंचितता हा निर्देशांक मोजतो.
The index measures deprivation in health, education and living standards.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
affluenceplenty