deprive

अर्थ (इंग्रजी)

to take away something a person needs or is entitled to

मराठी अर्थ

वंचित ठेवणे, हिरावून घेणे

वाक्यात वापर

जातीचे दाखले देण्यास विलंब झाल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात.

Delays in issuing caste certificates deprive students of their scholarships.

समानार्थी शब्द

dispossessdiveststrip

विरुद्धार्थी शब्द

provideendow