depute
अर्थ (इंग्रजी)
to appoint someone to act on one’s behalf
मराठी अर्थ
प्रतिनिधी म्हणून नेमणे, कामगिरीवर पाठवणे
वाक्यात वापर
मदत छावण्यांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एका तहसीलदाराची नेमणूक केली.
The collector deputed a tahsildar to inspect the relief camps.