derisionअर्थ (इंग्रजी)contemptuous ridiculeमराठी अर्थउपहास, हेटाळणीवाक्यात वापरमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची सभागृहात हेटाळणी झाली.The minister’s explanation was met with derision in the House.समानार्थी शब्दridicule, mockery, scornविरुद्धार्थी शब्दrespect, admiration← deridederive →