derive

अर्थ (इंग्रजी)

to obtain something from a particular source

मराठी अर्थ

प्राप्त करणे, मिळवणे

वाक्यात वापर

स्थानिक स्वराज्य संस्थेला आपला बहुतांश महसूल मालमत्ता करातून प्राप्त होतो.

The local body derives most of its revenue from property tax.

समानार्थी शब्द

obtaindrawgain