desecrate
अर्थ (इंग्रजी)
to treat a sacred place or object with violent disrespect
मराठी अर्थ
विटंबना करणे, पावित्र्यभंग करणे
वाक्यात वापर
समाजकंटकांनी वेशीवरील प्रार्थनास्थळाची विटंबना केल्यानंतर तणाव वाढला.
Tension rose after miscreants desecrated a shrine on the outskirts.
समानार्थी शब्द
profanedefileviolate
विरुद्धार्थी शब्द
consecratesanctify