desert

अर्थ (इंग्रजी)

to abandon a person, a post or a duty

मराठी अर्थ

सोडून जाणे, कर्तव्यस्थान सोडणे

वाक्यात वापर

पुराच्या काळात कर्तव्यस्थान सोडून गेल्याबद्दल दोन हवालदारांना बडतर्फ करण्यात आले.

Two constables were dismissed for deserting their posts during the flood.

समानार्थी शब्द

abandonforsakequit

विरुद्धार्थी शब्द

stand bysupport