deserve
अर्थ (इंग्रजी)
to be worthy of something because of one’s conduct or work
मराठी अर्थ
पात्र असणे, हक्कदार असणे
वाक्यात वापर
अंगणवाडी सेविका जितके तास काम करतात, ते पाहता त्या अधिक चांगल्या वेतनास पात्र आहेत.
Anganwadi workers deserve better pay for the hours they put in.