warrantअर्थ (इंग्रजी)to justify an action; a written order of a courtमराठी अर्थसमर्थन देणे; न्यायालयाचे आदेशपत्रवाक्यात वापरया वस्तुस्थितीवरून विभागीय चौकशीचे समर्थन होत नाही.The facts do not warrant a departmental inquiry.समानार्थी शब्दjustify, merit, authorisationविरुद्धार्थी शब्दpreclude, forbid← warfarewarranty →