desultory

अर्थ (इंग्रजी)

without plan or enthusiasm, jumping from one thing to another

मराठी अर्थ

विसकळीत, अनियोजित

वाक्यात वापर

दोन्ही राज्यांमधील विसकळीत चर्चेतून पाच वर्षांत काहीही निष्पन्न झालेले नाही.

Desultory talks between the two states have produced nothing in five years.

समानार्थी शब्द

aimlesshaphazardunmethodical

विरुद्धार्थी शब्द

systematicpurposeful