devolve
अर्थ (इंग्रजी)
to pass powers or duties down to a lower body
मराठी अर्थ
अधिकार खालच्या पातळीवर सोपवणे
वाक्यात वापर
या कायद्याने एकोणतीस विषय पंचायतींकडे सोपवले आहेत.
The Act devolves twenty-nine subjects to the panchayats.