diagnose
अर्थ (इंग्रजी)
to identify the exact nature of a problem or an illness
मराठी अर्थ
निदान करणे, मूळ कारण ओळखणे
वाक्यात वापर
सिंचन प्रकल्पातील विलंबाच्या कारणांचे निदान करण्यास समितीला सांगण्यात आले.
The committee was asked to diagnose the causes of delay in the irrigation project.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
misdiagnoseoverlook